कागदपत्र तपासणीकरिता पात्र उमेदवाराची यादी 

निरीक्षक कट ऑफ गुण 
   

उमेवारांकरीता सूचना

 

वर दर्शविण्यात आलेले कट-ऑफ गुण हे प्रतिक्षा यादीतील शेवटच्या उमेदवाराचे गुण दर्शवितात याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास निवडी करीता प्राधान्य देण्याबाबत

अंतिम निवड-शासन निर्णय सा.प्र.विभाग,प्रानिमं-2007/प्र.क्र.46/07/13-अ,दिनांक 27/06/2008 अन्वये,

एकाच स्थानासाठी (Position) दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास खालील प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.

1. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे उमेदवार, त्यानंतर,
2. मागासवर्ग उमेदवारांच्या बाबतीत प्रथम अनुसूचित जमाती मधील नंतर अनुसूचित जाती, विशेष मागासप्रवर्ग, विमुक्त जाती (14 व तत्सम जाती, भटक्या जमाती जानेवारी -1990 – पुर्वीच्या 28 तत्सम जाती), भटक्या जमाती (धनगर व तत्सम), इतर मागासवर्ग या क्रमाने; त्यानंतर,
3. शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले उमेदवार त्यानंतर,
4. माजी सैनिक असलेले उमेदवार
5. स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असलेले उमेदवार
6. वय (वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराचा क्रम वरती लागेल.)
वरील प्रत्येक संवर्गामध्ये महिलांना अग्रक्रम देण्यात येईल.